Hardeek Akshaya New Movie | मालिकेनंतर हार्दिक अक्षया पुन्हा एकत्र 'या' सिनेमात करतायत काम
2022-07-21 3
सध्या खूपच चर्चेत असलेलं सेलिब्रिटी कपल हार्दिक जोशी आणि अक्षया देवधर तुझ्यात जीव रंगला या मालिकेनंतर आता एका सिनेमात एकत्र दिसणार आहेत. त्यांचा हा नवीन सिनेमा कुठला आहे. पाहूयात याची एक खास झलक. Reporter- Sharvika Tandel Video Editor- Rahul Gamre